चला “किल्ले ढाकचा बहिरी” ट्रेकिंग ला....!
निसर्गात चिंब भिजायला...! (रविवार दि. १४ सप्टेंबर २०१४)
ट्रे-किंग : पिकनिकिंग नको, फक्त ट्रेकिंग !
किल्ल्याची उंची : २७०० फुट जिल्हा : रायगड
डोंगररांग : कर्जत श्रेणी : कठीण
किल्ल्याचा प्रकार : गिरिदुर्ग ट्रेकचा खर्च : अंदाजे रुपये १००/-
पावसाळा सुरू झाला की जसे ट्रेकर्सना गड-किल्ल्यांचे वेध लागतात आणि सह्याद्री सर्व दुर्गप्रेमिंची वाट पाहत असतो. सह्याद्री पावसाळ्यात भटक्यासाठी आणि पर्यायाने पर्यटकांसाठी जीताजागता स्वर्गच...! धुक्याच्या लोटामध्ये आणि ढगांच्या पुंजक्यात स्वतः चेच हिरवेगार पण सरळसोट कडे शोधणारा सह्याद्री हा त्या स्वर्गाचा अधिपती...! त्याला बघण्यासाठी तर हा अठठाहास होतो !!!
सह्याद्री... हे नुसतं नाव जरी कानावर आलं तरी डोंगरभटक्यांचं मन एकदम हळवं होऊन जातं. निसर्गप्रेमींमध्ये इतकी जवळीक या सह्याद्रीशी आहे. विशेषत: पावसाळ्यात हाडाचा शिवप्रेमी ट्रेकर एकदा तरी सह्याद्रीतल्या डोंगरावर असलेल्या गड किल्ल्यावर ट्रेकला जातोच. इथली हिरवी ओढच तेवढी विलक्षण आहे… तितकाच इतिहास सुद्धा… !
"स्पन्दनांचे नेटके घर बांधतो पाऊस हा.
आतल्या ओल्या नभाशी खेळतो पाऊस हा.
दुर्गप्रेमी ह्या मनाच्या कोवळ्या काचेवरी,
भ्रमण सह्याद्री करीत रांगतो पाऊस हा..!
'दी नेचर लव्हर्स’ आयोजित “किल्ले ढाकचा बहिरी” ट्रेक” रविवार दि. १४ सप्टेंबर २०१४ रोजी आयोजित केला आहे. ट्रेकर्सनी शनिवार दि. १३ सप्टेंबर रोजी रात्री ११.३० वाजता छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या मुख्य इंडिकेटर खाली कर्जत पर्यंतचे तिकीट काढून जमणे.
अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या भ्रमणध्वनी वर संपर्क साधावा :-
ट्रेक नेता : एनएल. गणेश काळे ९८१९०२६३०५
ट्रेक उपनेता : एनएल. समीर धोत्रे ९८६९०५५०४६
ट्रेकचा खर्च अंदाजे रुपये १००/-
** नियम व अटी लागू
** वरील कोणत्या हि अथवा / ट्रेकच्या बाबतीत बदल करण्याचे अधिकार संस्थेकडे राहतील.
दुर्गभ्रमणाच्या वेळी धुम्रपान आणि मद्यपान करण्यास बंदी आहे. जर धुम्रपान आणि मद्यपान करताना असे कोणी आढळल्यास त्याला तेथेच निरोप दिला जाईल...!
All our treks are Eco-Friendly, kindly take care of our "Mother Nature" around us. Smoking and Drinking alcohol during trek is strictly prohibited if anyone found doing that will be expelled from trek without refund.
Maximum No. of Participants : 10
Last date for registration: - Friday 12th September 2014
Say NO to :-
# Smocking, Alcohol, Tobacco
# over use of plastics
# Expensive Ornaments
Say YES to :-
# Team Spirit
# Clean Environment
# Fun & Joy
Things to be carry :-
# Identity Proof (must)
# A haversack to put all these things. (No Sling Bags, Jholaas)
# Comfortable trekking Shoes, pair of sleepers or sandals.
# 2 litters of Water & Torch Compulsory
# Food Packed tiffin for Sunday lunch. Some dry snack items (plum cakes, biscuits etc.)
# Medicine if you require usually
# Extra Pair of clothing. Bedding for self.
# Plastic bags to protect your belongings from rain.
एनएल. विनोद पाटील - दी नेचर लव्हर्स - असिस्टंट फील्ड इनचार्ज – ९८९२६५८४७५
स्नेहभोजनासाठी आपल्या आवडीचे व इतरांनाही आवडतील असे रुचकर खाद्यपदार्थ व पिण्याचे पाणी बरोबर आणण्यास विसरू नये.