"निसर्गमित्र, पनवेल " संस्थेने या सुट्टीत निसर्ग ,किल्ले व भ्रमण प्रेमींसाठी एक अनोखे package आणले आहे.
रुपये १००० (रुपये एक हजार मात्र ) च्या या package मध्ये दुपारच्या जेवणा , नाश्तासह पनवेलच्या परिसरातील चार किल्ले व माथेरान या स्थळांचे पदभ्रमण असेल. मे महिन्याच्या प्रत्येक रविवारी अनुक्रमे इर्शाळ , प्रबळ , कर्नाळा, सांकशी व माथेरान अशा स्थळांना भेट देण्यात येईल.
पनवेलच्या भौगोलिक रचनेची व आसपासच्या डोंगरांची ओळख व्हावी असा या मागे उद्देश आहे.
अधिक संपर्कासाठी :-
निसर्गमित्र
डॉ. मंदार कर्वे ९४२२५५२९०८
श्री. धनंजय मदन ९९८७२९०७५९
REGARDS.
Dhanajay Madan
9987290759