Yashwantiadventures Girgaon organises
MOHIM SARASGAD
on 1st May, 2014 on the occasion of MAHARASHTRA DIWAS
१०५ हुतात्मे झाले माझा महाराष्ट्र घडवायला, आदर्श त्यांनी नेहमीच छत्रपतींचा घेतलेला.
हि सुरुवातच झालेली हिंदवी स्वराज्याचे स्वप्न उराशी बाळगून जगणाऱ्या माझ्या राजाच्या आणि त्याला मारेतोपर साथ देणाऱ्या मावळ्यापासून ... स्वराज्य उभे केले महाराजांनी आणि आज त्यांची केवळ आठवण म्हणून उरलेत ते भग्नावस्थेत असलेले, इतिहासाची आठवण करून देणारे किल्ले. चला तर मग पुन्हा तो इतिहास अनुभवण्याचा एक प्रयत्न करूया. trek तर नेहमीच करतो आपण, आता थोडा आपल्या किल्ल्यांना पण साजवूया.
किल्ले सरसगड मोहीम
१ मे महाराष्ट्र दिनी किल्ले सरसगडावर जाऊया.
शुल्क:- रु. १५०/- फक्त
संपर्क:- संतोष गुरव- ९२२२९२२०४८/ ९२२३२८८३१९
भरत म्हदये:- ९७७३४१०९१७
गौरव भावे- ९८२१८४८०१८