प्रिय गिर्यारोहक मित्रांनो,
आपल्यापैकी बऱ्याच जणांनी कुरंगगड, मदनगड व अलंगगड किल्ले पाहिले असतील. मी प्रथम १९७४ साली या किल्ल्यांवर गेलो होतो. अलंग गडावर व कुरंग गडावर भरपूर हौद आहेत. त्यावेळी मदन गडावरही विपुल पाणी होते. अगदी मे महिन्यातही स्वच्छ पाणी असायचे. पण कालांतराने पावसाच्या पाण्याबरोबर आत माती शिरल्यामुळे हे पाणी आटत गेले. आता तर तेथील चारही हौद (चार अथवा ५ असावेत) माती/दगडांनी बुजून गेले आहेत.
येत्या मे महिन्यात दिनांक १६/१७/१८ रोजी हे हौद सफाई मोहीम आखली आहे. १५ ला रात्री निघायचे आहे. ज्यांना शक्य असेल त्यांनी जरूर यावे ही विनंती.
ज्या संस्था या किल्ल्यांवर ग्रुप घेवून जात असतात, त्यांना या सफाईचा फायदा होणार आहे. त्यांनी या सफाई मोहिमेत मोठ्या संख्येने भाग घ्यावा ही विनंती.
मदन गडावर चढाई साठी लागणारे दोर, हार्नेस, डिसेण्डर आदी सर्व साहित्य मी घेवून येईन.
सध्या संपर्कासाठी खालील व्यक्तींचे मोबाईल क्रमांक देत आहे. (पुढे यात वाढ करता येईल)
इच्छुकांनी त्यांचेशी संपर्क साधावा. किंवा इथे फेस बुकवर कळवावे.
मुंबई :
अरुण सावंत - 9869474343 arunpsawant@gmail.com
उमेश वीरकर - 9967544411
सागर दळवी - 9870205798 shagy14486@gmail.com
पराग येवले - 9619154379 paragyeole89@gmail.com
प्रेम खिलारी - 8097499000
श्रीनिवास गोखले - 9820351507 shrinivasgokhale@gmail.com
प्रांजल वाघ - 9819586940 pranjalbrinjal@gmail.com
पुणे :
गिरीश बर्वे - 9422442889 girish.g.barve@gmail.com
सागर अमराळे - 9881123400 sagar.amrale81@gmail.com
संजय शेळके - 9890859770 sanjaymshelke@gmail.com
चंद्रकांत माशाळकर - 9552599130 chandrakant.mashalkar@gmail.com
नाशिक :
संजय अमृतकर - 9960010009, 9420002211 sanjaysnap@gmail.com