Quantcast
Channel: Mumbai Hikers
Viewing all articles
Browse latest Browse all 3992

Durgasakha trek to gorakhgad 12th 13th april 2014

$
0
0


गोरखगड
दि. १२ व १३ एप्रिल , २०१४
-: वेळापत्रक :-
(शनिवार १२ एप्रिल २०१४)
सांय . ७:०० : कल्याण येथील पश्चिमेकडील एस टी डेपो जवळ भेट व प्रस्थान
८:०० : मुरबाड येथे आगमन व देहरीसाठी प्रस्थान
८:३० : देहरीला आगमन व गोरखगडाकडे प्रस्थान
१०:३०: गडमाथा गाठणे , भोजन आणि विश्रांती

(रविवार १३ एप्रिल २०१४)
सकाळी ७:०० : वेक अप कॉल
७  ते ८ : नाश्ता
८ ते ९:३० : गडफेरी व साफसफाई
१०:०० : माथ्याकडे प्रस्थान
११ ते १: विश्रांती घेवून पायथ्याकडे प्रस्थान
दु. २:३० ते ३:३० भोजन
४:००: कल्याणकडे प्रस्थान




आवर्जून पहावे असे:
गोरखगडाच्या सुळक्यात खोदलेली अतिविशाल गुहा, समोरच असणारा ‘मच्छिंद्रगड’ ; गोरखगडाचा माथा व तिथे जाण्यासाठी असलेली रोमांचक वाट, वरती असलेले एक महादेवाचे मंदिर आणि नंदी; माथ्यावरून समोर दिसणारे मच्छिंद्रगड, सिध्दगड, नाणेघाटाजवळील जीवधन, आहुपेघाट .
शुल्कः रू. ६५० /- (भोजन व प्रवास खर्चासहित.)
सूचना :- सर्वांनी वेळेच्या १५मिनिट आधी यावे. कुणाला उशीर झाल्यास वेळ चुकवता येणार नाही. तसेच सर्वांनी दिनांक ११-०४-२०१४ तारखेच्या आत आपले नावे नोंदवावी. नाव नोंदवून परत काढल्यास  भरलेली रक्कम परत केली जाणार नाही. येताना सर्वांनी  रात्रीच्या जेवणाचे डबे घेऊन यावे .
सोबत आणावयाच्या वस्तू:
एक शोल्डर बॅग, चांगली पादत्राणे - बूट असल्यास उत्तम, रात्रीच्या जेवणाचा डबा, टॉर्च,२ लिटर पाण्याची बाटली, वैयक्तिक औषधे इ.
नियम व अटी
* दुर्गभ्रमणादरम्यान धुम्रपान व मद्यपान यांस सक्त मनाई आहे. * सभासदांच्या मौल्यवान वस्तूंची जबाबदारी संस्थेकडे राहणार नाही. * वेळापत्रक पाळण्याचा पूर्ण प्रयत्न संस्थेतर्फे केला जाईल परंतू काही अकल्पित प्रसंग कार्यक्रमात तातडीचे बदल करण्यास भाग पाडू शकतात. अशावेळी सभासदांचे सहकार्य अपेक्षित आहे.
संपर्कः
चेतन राजगुरू: ९९८७३१७०८६ | सुबोध पाठारे:- ९७७३५३७५३२
मनोज चव्हाण: ९७७३४२११८४ | मयुरी कदम : ७७३८६८०१५१



Viewing all articles
Browse latest Browse all 3992

Trending Articles