Quantcast
Channel: Mumbai Hikers
Viewing all articles
Browse latest Browse all 3992

YHAI KANDIVALI UNIT TORNA SHIVTHAR TREK July 12th - 14th 2013

$
0
0
तोरणा-शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापना करीत असताना अगदी पहिला घेतलेला हा किल्ला. हा घेऊन शिवाजीचे स्वराज्याचे तोरण बांधले असे म्हणायची पद्धत आहे. प्रत्यक्षात गडावर तोरण जातीची पुष्कळ झाडी असल्यामुळे गडाचे नाव तोरणा पडले होते.. महाराजांनी गडाची पहाणी करताना त्याच्या प्रचंड विस्तारामुळे याचे नांव बदलून 'प्रचंडगड' असे ठेवले.

हा किल्ला कधी आणि कोणी बांधला याचा पुरावा आज उपलब्ध नाही. येथील लेण्यांच्या आणि मंदिरांच्या अवशेषांवरुन हा शैवपंथाचा आश्रम असावा. इ.स.१४७० ते १४८६ च्या दरम्यान बहमनी राजवटीसाठी मलिक अहमद याने हा किल्ला जिंकला. पुढे हा किल्ला निजामशाहीत गेला. नंतर तो महाराजांनी घेतला व याचे नाव प्रचंडगड ठेवले आणि गडावर काही इमारती बांधल्या. राजांनी आग्र्‍याहून आल्यावर अनेक गडांचा जीर्णोद्धार केला. त्यात ५ हजार होन इतका खर्च त्यांनी तोरण्यावर केला. संभाजी महाराजांचा वध झाल्यावर हा किल्ला मोगलांकडे गेला. शंकराजी नारायण सचिवांनी तो परत मराठांच्या ताब्यात आणला. पुढे इ.स.१७०४ मध्ये औरंगजेबाने याला वेढा घातला व लढाई करून आपल्या ताब्यात आणला व याचे नाव फुतुउल्गैब म्हणजे दैवी विजय ठेवले. पण परत चार वर्षांनी सरनोबत नागोजी कोकाटे यांनी गडावर लोक चढवून गड पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आणला व यानंतर तोरणा कायम स्वराज्यातच राहिला. पुरंदरच्या तहात जे किल्ले मोगलांना दिले त्यामध्ये तोरणा महाराजांकडेच राहिला होता. विशेष म्हणजे औरंगजेब बादशहाने लढाई करून जिंकलेला असा हा मराठांचा एकमेव किल्ला होय.
Trek Date: 12th July'13

Trail Grade: Medium

Contribution for trail: Rs.1000 approx.

Leaders :Ashish Bhandari-9820126457
Kunal Sutar –9869778202

Meeting Point date and Time: 12th July'13 9.30pm Parel St Depot

Things to carry: 1 ltrs 2 Water bottle, cap, napkin, sun glasses,Torch( Extra Cell) some snacks, packed lunch, 1 pair of extra cloths(optional), sleeping bag or chaddar and all this packed and carried in good Rucksack.

If you are a member of YHAI then carry your YHAI I-card ( its compulsory). For non members, membership fee Rs.100 is compulsory & one photograph.
Please note: good sport shoes (used one) and full pants are compulsory (preferably track pant and not denim/jeans pant) .

For any further details please contact leaders.

Viewing all articles
Browse latest Browse all 3992

Trending Articles