प्रिय भटक्या मित्रांनो,
आपल्या संस्कृतीत सीमोल्लंघनाचे महत्व अनन्यसाधारण असलेला दसरा नुकताच पार पडला. ह्या वेळी पुणे भटकंती कट्ट्यानेही असाच एक हटके विषय निवडला आहे ज्यात आपण महाराष्ट्राच्या सीमा पार करून सफर करणार आहोत प्राचीन मंदिरांचा वारसा लाभलेल्या कर्नाटकाची !! तिथली प्राचीन शिवमंदिरं, त्यांचा इतिहास, त्यांचं अजोड स्थापत्य, त्यांच्या पौराणिक कथा ह्यावर बोलायला येणार आहे आपलाच एक तरुण अभ्यासक मित्र केतन पुरी !!
तेव्हा हा कट्टा अजिबात चुकवू नका. कट्टयाचे डिटेल्स खालीलप्रमाणे.
पुणे भटकंती कट्टा - ऑक्टोबर २०१९
विषय: सफर कर्नाटकातील प्राचीन शिवालयांची
वक्ता : केतन पुरी
दिनांक: शनिवार, 19 ऑक्टोबर २०१९
वेळ: सायंकाळी ७ ते ८.३०
ठिकाण: इंद्रधनुष्य हॉल, म्हात्रे ब्रिजजवळ, राजेंद्र नगर, पुणे 30.
पोस्टर डिझाईन - देवा घाणेकर
प्रवेश अर्थातच विनामूल्य !!