नमस्कार गिरिमित्रांनो...
मागील वर्षापासून गिरिमित्र संमेलनातर्फे प्रस्तरारोहण आणि हिमालयीन मोहीमांसाठी गिर्यारोहण संस्थाना प्रोत्साहनपर आर्थिक मदत देण्यात येत आहे. यावर्षीदेखील हे अशीच मदत दिली जाणार आहे. कृपया सर्व संस्थांनी त्यांच्या मोहीमांच्या माहितीचा अर्ज २३ जुलै पर्यंत पाठवावी.
(अर्जाचा नमुना सोबत जोडला आहे.)
सूचना -
१. गिरिमित्र संमेलनातर्फे देण्यात येणारी आर्थिक मदत ही पूर्णत: प्रोत्साहनपर स्वरूपाची असून मोहिमेचा खर्च किती आहे याच्याशी त्याचा काहीही संबध नसेल.
२. आर्थिक मदत ही मोहीम पूर्ण झाल्यानंतरच देण्यात येईल.
३. अधिक मोहीमांच्या माहिती संस्थेच्या लेटरहेडवर सविस्तर माहिती देवू शकता.
४. आर्थिक मदत ही केवळ मोहीमेच्या यशापयशावर अवलंबून नसून त्याचबरोबर मोहिमेची काठीण्य पातळी, मोहिमेतील नाविन्य, आरोहण पद्धती, मोहिमेची आखणी यावरदेखील अवलंबून असेल.
५. निकषानुसार एखादी मोहीम इतर मोहीमांपेक्षा वरचढ ठरत असेल तर संबधित वर्षातील संपूर्ण मदत ही अनेक मोहीमांऐवजी एकाच मोहिमेस देखील देण्यात येवू शकते. तसेच कोणतीही मोहीम निकषांवर उतरत नसेल तर त्यावर्षीची आर्थिक मदत देण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी.
६. मोहिमेच्या सत्यासत्येबद्दल पूरक छायाचित्रांची / कागदपत्रांची गरज भासल्यास निवड समितीला ती सादर करणे बंधनकारक असेल.
७. आर्थिक मदत देण्याचा निर्णय हा पूर्णत: गिरिमित्र संमेलनाने नियुक्त केलेल्या निवड समितीवर असून तो सर्वांसाठी बंधनकारक असेल.
आपल्या सर्व डोंगर मित्रांपर्यंत ही माहिती पोहचवणे.
धन्यवाद..
आयोजक, गिरिमित्र संमेलन
अर्ज दाखल करण्यासाठी
गिरिमित्र संमेलन
महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड
जवाहरलाल नेहरु मार्ग, अपना बाजारच्यावर
मुलुंड (पूर्व), मुंबई ४०० ०८०
अथवा
girimitra.sammelan@gmail.com या मेलआयडीवर मेल पाठवावा.
अधिक माहीतीसाठी संपर्क -
सुहास जोशी - ९८३३०६८१४०

Hello Girimitra,
From last year Girimitra Sammelan has started giving Financial assistance to Mountaineering organisation for Rock-Climbing & Himalayan Expeditions. This financial assistance will be continued this year also. Kindly submit the details by 23 June 2015.
(Please check attachment for application form)
Please Note:
1. This is not a competition. The financial assistance to be given by Grirmitra Sammelan is merely an incentive for expeditions and the total cost of an expedition has no bearing on the quantum of assistance to be provided.
2. The financial assistance would be given only after the completion of the expedition.
3. The expedition need not be successful for availing the assistance. Factors like difficulty level of the expedition, status of peak/pinnacle (unclimbed/climbed) and climbing techniques used etc will be considered.
4. There is no explicit mandate for the assistance to be given for a certain number of expeditions every year. If one expedition is found to be far superior than others, the entire resources sanctioned for a period can be given to it, even though there might be other expeditions vying for it. Similarly, if all the expedition entries are not upto the desired criteria or unsatisfactory, no assistance shall be given for the period.
5. It is mandatory to submit the supporting documents, photographs, videos, etc and other proofs if demanded by the committee.
6. For submitting details of more than 3 expedition, kindly use the organisation letterhead.
7. The final decisions regarding award of financial assistance to expeditions for that period will be taken by the Selection/Judging Committee appointed by the Girimitra Sammelan and its decisions would be binding upon all entrants.
Please spread this message.
Thanks & regards
Organiser, Girimitra Sammelan
Please Submit your details...
Girimitra Sammelan
Maharashtra Seva Sangh, Mulund
Jawaharlal Nehru Marg,
Above Apna Bazar,
Mulund (W), Mumbai 400 080
or
Mail us on girimitra.sammelan@gmail.com
For more details pls contact
Suhas Joshi 9833068140