"दि नेचर लव्हर्स, "साहस हा पाया आणि निसर्ग संवर्धन हे ध्येय" आयोजित"
"किल्ले वसई" (वसई) ट्रेक रविवार दि. ०५ मे २०१३
ट्रेक नेता : विनोद पाटील ९८९२६५८४७५ ट्रेक उपनेता : राजेंद्र नेहते ९५९४५५००४४
शनिवार रात्री विरारला जाणारी शेवटची लोकल पकडून वसई स्थानकावर थांबणे / किंवा रविवारी सकाळी ७.०० वाजता पोहोचणे (विरार पर्यंतचे तिकीट काढून जमणे व सोबत एका वेळेचे जेवण घेवून येणे.)
ट्रेकचा अंदाजे खर्च : रु.५०/-
दुर्गभ्रमणाच्या वेळी धुम्रपान आणि मद्यपान करण्यास बंदी आहे असे कोणी आढळल्यास त्याला तेथेच निरोप दिला जाईल .
अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या भ्रमणध्वनी वर संपर्क साधावा
All our treks are Eco-friendly treks; kindly take care of nature around us. Smoking and Drinking alcohol during trek is strictly prohibited if anyone found doing that will be expelled from trek without refund.
For more details and Registration, Please contact on the nos. given below:
Vinod Patil (Leader) ९८९२६५८४७५ Rajendra Nehte (Co-Leader) 9594550044