निसर्ग मित्र , पनवेल या संस्थेतर्फे दि. १३, १४ व १५ डिसेंबर २०१४ (शनिवार, रविवार, सोमवार ) असे तीन दिवसांचे पदभ्रमण आयोजित केले आहे.
या अवघड श्रेणीतील ट्रेकमध्ये मोरबा धरणाचे विहंगम दृश्य, इरशाळ गडाच्या नेढ्यात पोहोचण्याचा थरार, प्रबळगडावरील मोकळ्या आभाळाखालील वास्तव्य व माथेरानला ' शिवाजी शिडी ' मार्गे चढाई असा साहसी अनुभव घेता येईल. संपर्कासाठी
जनार्दन दरेकर ९९८७८१८७०१
धनंजय मदन९९८७२९०७५९