रानवाटा प्रस्तुत “आरंभ” – नवीन कलाकारांना व्यासपीठ मिळवून देणारे छायाचित्र प्रदर्शन. “रानवाटा” दरवर्षी छायाचित्र कार्यशाळांचे आयोजन करून नवीन कलाकार घडवत असते. या सर्व नवीन कलाकारांना त्यांची कला सादर करण्याची संधी मिळावी यासाठी रानवाटा तर्फे त्यांनी काढलेल्या छायाचित्राचे प्रदर्शन “ठाणे कलाभवन” येथे भरवले आहे. या प्रदर्शना मध्ये जवळपास ४०० छायाचित्रे वेगवेगळे विषय, छायाचित्रकारांच्या कल्पनेतून मांडण्यात आले आहेत. त्याचबरोबर ‘नेत्रदान नोंदणी शिबीर’ आयोजित केले आहे… चला तर मग या अभियानात सहभागी होऊया,… प्रदर्शनाला नक्की भेट द्या !! पुढील छायाचित्रण कार्यशाळा १ व २ नोव्हेंबर पासून सुरु होणार आहे… Ranvaata presents "Aarambha" – The platform for Upcoming shutterbugs… Raanvata Institute conducts photography workshops at Thane and encourage their students to display their best clicks in this exhibition. About 400 photos are displayed with different flavours of landscape, portrait, abstract, fashion and wildlife. Don't miss this opportunity to watch such various forms of art & perspectives… Next photography class (weekend batch) will commence on 1st & 2nd November 2014 More details: Raanvata Photography रानवाटाने हौशी छायाचित्रकारांसाठी तयार केलेलं व्यासपीठ… ‘आरंभ छायाचित्र प्रदर्शन’ आरंभ चे हे १० वे प्रदर्शन…. ५० कलाकार आणि ४०० फोटोस चा एक भव्य सोहळा… सोबत अंध मुलांनी शिवनेरी किल्ला कसा पाहिला यावर ‘तेजस्पर्श’ हा लघुपट नेत्रदानावर एक व्यापक चळवळ व ‘नेत्रदान शिबीराचे आयोजन १७-१८ व १९ ऑक्टोबर २०१४ ठाणे कलाभवन, कापूरबावडी, ठाणे छायाचित्रांमधलं सौंदर्य डोळे भरून पहा… आणि ‘जाताना’ कोणा गरजूला प्रकाश देऊन जा…Raanvata presents ‘Aarambha’ Photography Exhibition October 17 – October 19 appeared first on Mumbai Hikers Information Network. |
↧
Raanvata presents ‘Aarambha’ Photography Exhibition October 17 – October 19
↧