Quantcast
Channel: Mumbai Hikers
Viewing all articles
Browse latest Browse all 3992

Durgasakha रोहीडा- विचित्रगड दुर्गभ्रमण (शनिवार १३ सप्टेंबर २०१४)

$
0
0
रात्री . ११:३० : ठाणे मँगो दुकानाजवळ भेट व प्रस्थान
सकाळी ६:००: भोर येथील अमृतेश्वर मंदिर येथे आगमन
सकाळी ७:३०:प्रातविधी आणि नाष्टा करून रोहीडाकडे प्रस्थान
सकाळी ०९:३०: गडमाथा गाठणे
सकाळी १०:०० ते दु १२:०० गडफेरी व साफसफाई
दुपारी १२:१५ : माथ्यावरून पायथ्यापाशी प्रस्थान
दुपारी ०३:३० : भोजन आणि पंतसचिवांचा वाडा पाहणे
सायंकाळी ०५:३० : ठाणे येथे प्रस्थान
रात्री १०: ०० : ठाणे येथे आगमन

पहिल्या दरवाज्याच्या चौकटीवर असलेले गणेश पट्टी आणि वर असलेला मिहराब, पाण्याची टाके, भैरोबाचे मंदिर, मंदिरासमोरील लहानसे टाके, दीपमाळ, थडगे, शिरवले, पाटणे, दाम्गुडे, वाघजाईचा, फत्ते (चिलखती) आणि सदरेचा बुरुज.

श्री :- सचिन जोशी सरांसोबत रोहीडा- विचित्रगड दुर्गभ्रमण

सूचना :- सर्वांनी वेळेच्या १५मिनिट आधी यावे. कुणाला उशीर झाल्यास वेळ चुकवता येणार नाही. तसेच सर्वांनी दिनांक ०२-०७-२०१४ तारखेच्या आत आपले नावे नोंदवावी. नाव नोंदवून परत काढल्यास भरलेली रक्कम परत केली जाणार नाही.

एक शोल्डर बॅग, चांगली पादत्राणे - बूट असल्यास उत्तम, एक जोड सुके कपडे ,
विंडशिटर, टॉर्च,२ लिटर पाण्याची बाटली, वैयक्तिक औषधे इ.

नियम व अटी
* दुर्गभ्रमणादरम्यान धुम्रपान व मद्यपान यांस सक्त मनाई आहे. * सभासदांच्या मौल्यवान वस्तूंची जबाबदारी संस्थेकडे राहणार नाही. * वेळापत्रक पाळण्याचा पूर्ण प्रयत्न संस्थेतर्फे केला जाईल परंतू काही अकल्पित प्रसंग कार्यक्रमात तातडीचे बदल करण्यास भाग पाडू शकतात. अशावेळी सभासदांचे सहकार्य अपेक्षित आहे.

शुल्कः रू. १००० /-
(भोजन व प्रवास खर्चासहित.)
संपर्कः
चेतन राजगुरू: ९९८७३१७०८६ | सुबोध पाठारे:- ९७७३५३७५३२ | मनोज चव्हाण: ९७७३४२११८४
Regards
Subodh Suresh Pathare
9773537532
www.durgasakha.org




Viewing all articles
Browse latest Browse all 3992

Trending Articles