Quantcast
Viewing all articles
Browse latest Browse all 3992

Durgasakha Trek to raigad on 10th 11th june 2014

दरवर्षीप्रमाणे दुर्गसखा आयोजित श्री शिवराजाभिषेक दिनोत्सव-रायगड साजरा करण्यासाठी दिनांक ११ जून २०१४रोजी करण्याचे योजिले आहे.
तरी दि.१० जून २०१४ रात्री 8:00 वाजता निघुन दि.११ जून २०१४ रोजी रात्रीपर्यंत परत येणे असा आराखडा राहिल.
यासाठी ६००/- रुपये फी आकारण्यात येईल. त्यामध्ये ठाणे ते ठाणे प्रवास व एकवेऴचा नाश्ता असे स्वरुप राहिल. दुपारचे जेवण श्री शिवराजाभिषेक सेवा समितीतर्फे दिले जाते. सिट्स मर्यादित आहेत.
तरी इच्छुकांनी लवकरात लवकर नावे नोंदवावीत.
एक वेळ नाव नोंदवल्यास रद्द करता येणार नाही. रद्द केल्यास दंड म्हणुन पुर्ण फी भरावी लागेल याची नोंद घ्यावी.
संपर्क: चेतन राजगुरू - ९९६७८९४३४६
          मनोज चव्हाण - ९७७३४२११८४
          सुबोध पाठारे -  ९८७४५३७५३२

Viewing all articles
Browse latest Browse all 3992

Trending Articles