भरारी गिर्यारोहण संस्था आयोजित "पन्हाळगड ते पावनखिंड - विशाळगड साहसी पदभ्रमण मोहिम 2014. मोहिमेची रूपरेषा :-
9 जुलै - रात्री 9.00 वाजता दादर, मुंबई येथून बसने प्रयाण
10 जुलै - पहाटे 5 वाजता पन्हाळगड येथे आगमन.
संपुर्ण दिवस पन्हाळगड दर्शन. मुक्काम
11 जुलै - सकाळी 7.00 बाजी प्रभुंच्या पुतळ्याला जलाभिषेक करून मोहिमेला सुरुवात.
(27 कि. मी.)
संध्या 6 करपेवाड़ी.
मुक्काम
12 जुलै - सकाळी 7.00 पदभ्रमण सुरु. (24 कि. मी.)
संध्या. 4.00 पांढरेपाणी.
मुक्काम
13 जुलै - सकाळी 7.00 पदभ्रमण सुरु. 10.00 पावनखिंडीत आगमन. बाजींना मानवंदना.
मोहिम समाप्त.
उपलब्ध वेळेनुसार विशाळगड पायथा. चालत किंवा वाहनाने.
संध्या. 7.00 पांढरेपाणी येथे प्रमाणपत्र प्रदान.
रात्री 10.00 ज़ेऊन मुंबई कडे प्रयाण.
14 जुलै - सकाळी 7.00 मुंबई येथे आगमन.
मोहिम शुल्क : रु 2250/- ( मुंबई ते मुंबई)
प्रमुख मार्गदर्शक : मा. इतिहास संशोधक श्री. आप्पा परब
मोहिम प्रमुख: मैथिली जोशी
मोहिमे संबंधी इतर सूचना स्वतंत्रपणे दिल्या जातील.
सर्व इतिहासप्रेमींनी मोहिमेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे ही विनंती
द्वारा - भरारी गिर्यारोहण संस्था, मुंबई
मैथिली जोशी ९८२१४४३४३५
मंदार खेडेकर ९७०२००१६६१