दुर्गसखा आयोजित दुर्ग माहुली येथे दि. २८ फ़ेब्रुवारी आणि १-२ मार्च रोजी दुर्गस्वच्छता तसेच दुर्गसंगोपन मोहीम
Dear friends/ नमस्कार मित्रहो ,
ठाण्यातील दुर्गसखा या संस्थेतर्फे दुर्ग माहुली येथे दि.२८ फ़ेब्रुवारी आणि १-२ मार्च रोजी दुर्गस्वच्छता तसेच दुर्गसंगोपन मोहीम आयोजित केले आहे.
DURGASAKHA THANE has arranged Mahuli Fort Cleanup drive 28 feb and 1-2 mar 2014.
दुर्गसखा चॅरिटेबल ट्रस्टतर्फे राबविण्यात येणार आहे. ही मोहीम नि:शुल्क असून अधिकतम सदस्य संख्या २५ असेल.
आराखडा/ PLAN :-
१) दि. २८ फ़्रेब्रुवारी (शुक्रवार) रोजी ठाणे येथून 7:00 वाजता आसनगाव कडे प्रस्थान व 8:00 वाजता आगमन( 7:06 kasara from thane or 7:17 asangoan local)
२) रात्रीच गड सरून गडावर मुक्काम.
३) पहाटे लौकर उठून सदस्यांची पाच पाचच्या गटांत विभागणी करून स्वच्छता मोहिमेस सुरूवात. मार्ग आखणे, ढासळलेले दगड रचून ठेवणे
४) दुपारी १ ते ३ या वेळेत भोजन व विश्रांती. रविवारी सकाळी मार्ग आखणे, ढासळलेले दगड रचून ठेवणे तसेच आदल्या रात्री ठरवलेली कामे इ.(दोन दिवस सेम पध्द्तीने काम होईल
५) पाच वाजेपर्यंत गडाच्या पायथ्याशी येऊन बहुतांशी सदस्यांचे आसनगाव स्टेशनकडे कूच तर काही सदस्य कचर्याची योग्य विल्हेवाट लाऊन परततील..
सूचना :- सर्वांनी वेळेच्या १५ मिनिटे आधी येणे आवश्यक. कुणाला उशीर झाल्यास वेळ चुकवता येणार नाही. तसेच सर्वांनी दिनांक २७-०२१४ तारखेच्या आत आपली नावे नोंदवावी जेणकरून आगामी नियोजन करणे आम्हास सोयीस्कर जाईल याची सर्व दुर्गसख्यांनी नोंद घ्यावी.
दुर्गभ्रमण फी :- ०/- रु प्रत्येकी (आसनगाव पर्यंत रेल्वे चे भाडे स्वतः काढावे व एक वेळचा जेवणाचा डब्बा घेऊन येणे बाकी सर्व व्यवस्था संस्था करेल )
TREK FEES :- 0/- Rs PER HEAD ( please take your asangoan return ticket by your own & one time food all other things will be taken care by organization.)
Please take care of your own belongings. / स्वतःच्या वस्तूंची काळजी स्वतः घ्व्यावी
दुर्गभ्रमणासाठी येताना काय घेऊन याल / THINGS TO CARRY
१) एक शोल्डर ब्याग / SHOLDER BAG**
२) चांगली पादत्राणे ,बूट असल्यास उत्तम / FOOT WARES (Shoes Compulsory ).**
३) वैयक्तिक औषधे/ PERSONAL MEDICINES IF ANY**
४) थंडीपासून सुरक्षित राहण्यासाठी स्वेटर / SWETAR
५) २ लिटर पाण्याची बाटली / २ L WATER BOTTLE**
६) कॅमेरा ( तुम्हाला हवा असल्यास तुम्ही घेऊन येऊ शकता पण आपल्याच जबाबदारीवर )/ CAMERA (AT YOUR OWN RISKS)
७) वही पेन... आपणास काही लिहायचे वाटल्यास / NOTE BOOK PEN OPTIONAL.
८) विजेरी / torch ( compulsary for night trek )**
** compulsaey / आत्यावश्यक
सूचना :- दुर्गभ्रमणाच्या वेळी धुम्रपान आणि मद्यपान करण्यास बंदी आहे असे कोणी आढळल्यास त्याला तेथेच निरोप दिला जाईल .
NO SMOKING & DRINKING ALLOWED DURING TREK
टीप:-वरील सर्व वेळा केवळ अंदाज येण्यासाठी दिल्या आहेत.परंतु अचानक उद्भवणारे काही अकल्पित प्रसंग कार्यक्रमात तातडीचे बदल करण्यास भाग पाडूशकतात.व्यवस्थापन असे बदल करण्याचा अधिकार स्वतः कडे राखून ठेवत आहे.तरी अशा प्रसंगात आपले सहकार्य अपेक्षित आहे.
TIP :- ALL RIGHTS RESERVED TO THE TRUST TO MAKE CHANGES IN THE SCHEDULE OF TREK WITHOUT ANY NOTICE YOUR COOPERATION REQUIRED.
अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या भ्रमणध्वनी वर संपर्क साधावा
संपर्क / CONTACT ::
सुबोध पाठारे: ९७७३५३७५३२ / SUBODH PATHARE :9773537532, (ठाणे पश्चिम )
मनोज चव्हाण :९७७३४२११८४/ MANOJ CHAVAN:9773421184 , (ठाणे पूर्व )
अभिजित काळे: ९९२०२४११८३/ ABHIJEET KALE :9920241183, (ठाणे , खारेगाव )
चेतन राजगुरू: ९६६४९४१३८१/ CHETAN RAJGURU:9664941381, (डोंबिवली)
मकरंद केतकर ९६६४५३५०६७ / MAKARAND KETKAR : 9664535067. (पुणे)
** नियम व अटी लागू
** वरील कोणत्या हि बाबतीत बदल करण्याचे अधिकार संस्थे कडे राहतील
**CONDITIONS APPLY
www.durgasakha.org **ALL RIGHTS RESERVED AT THE ORGANIZERS